वरील कार्ये आम्ही हाती घेतलेली आहेतच. ती पूर्ण करायची असतील तर त्यासाठी प्रतिष्ठानला आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे हे सुज्ञास सांगणे न लगे. पुरेशी आर्थिक व्यवस्था झाली तरच वरील हाती घेतलेली कामे पार पडू शकतील.

- सचिव, जांभेकर प्रतिष्ठान 

Make a Free Website with Yola.